आमच्या पुण्यात..

वाण्याच्या दुकानाला ‘मिनी मार्केट म्हणतात’

जरा मोठ्या दुकानाला ‘सुपरमार्केट’ म्हणतात

चार मजली इमारतीला ‘हाइट्स’ म्हणतात

सात मजली इमारतीला ‘टॉवर्’ म्हणतात

आणि १२ मजली इमारतीच्या गच्चीवर विमान उतरू नये म्हणून लाल दिवा लावतात

Advertisements