एकदा एक मुंगी स्कूटर वरून जात असताना एकदम खाली पडते. का?
– कारण स्कूटर संपते
—————————————————————–
एका माणसाला ४ बहिणी असतात. तर त्याच्या मुलाचे नाव काय असेल?
– आत्याचार
—————————————————————–
भगवान शंकरानी जर त्यांचे आत्मचरित्र लिहायचे ठरवले तर त्या आत्मचरित्राचे नाव काय असेल?
– कैलास जीवन!
—————————————————————–
एक मराठी माणूस आपल्या आईच्या आज्जीच्या नावने bank सुरु करतो…तर त्याचे नाव काय असेल?
– आय ची आय ची आय bank
—————————————————————–
एक नवरा बायको पहिल्यांदाच विमानात बसतात.
बायको (उत्साहाच्या भरात): अहो, ते बघा…माणसे कशी मुंग्यांसारखी दिसत आहेत
नवरा (शांतपणे): माणसे नाहीत, मुंग्याच आहेत त्या…आपले विमान अजून उडायचे आहे
—————————————————————–
शाहरूख खान आणि करण जोहर ने ’तारे जमीन पर’ बनवला असता तर त्याचे नाव काय ठेवले असते?
– ’कुछ’ तारे जमीन पर
—————————————————————–
शाहरूख खान आणि आदित्य चोप्राने ’गझनी’ बनवला असता तर त्याचे नाव काय ठेवले असते?
– रब ने बना दी बॊडी
—————————————————————–
मास्तर: शाळेबाहेरच्या फणसाच्या झाडाला जर ३ फणस आहेत तर माझे वय काय?
चिंटू: ४० वर्षे
मास्तर: शाब्बास चिंटू…तू कसे ओळखलेस?
चिंटू: माझ्या घराजवळ एक अर्धवट वेडा मुलगा राहतो – त्याचे वर २० वर्षे आहे
—————————————————————–
मास्तर: शाळेबाहेरच्या फणसाच्या झाडाला जर ३ फणस आहेत तर माझे वय काय?
चिंटू: ४० वर्षे
मास्तर: शाब्बास चिंटू…तू कसे ओळखलेस?
चिंटू: कारण मी आज डब्यात मटकीची उसळ आणली आहे
—————————————————————–
shevatacha vinod sarvat jast avadala
LikeLike
shevatacha vinod sarvat jast avadala
LikeLike