’स्थळा’साठी फोन केलेली एक बाई (म्हणजे मुलीची आई) सारखी ’आत्ताचा फोटो पाठवा…पण…अलिकडचा फोटो पाठवा बरं का…शक्यतो लेटेस्ट फोटो पाठवा’ म्हणत होती…त्यामुळे वैतागून मी ’लेटेस्ट’ फोटो पाठवला, (मूळ फोटो मुद्दाम दिला नाहीये…थोडा ’स्पेशल ईफेक्ट’ दिला आहे…)त्यावर त्यांचे आत्ताच उत्तर आले आहे – ’थोडा जुना फोटो पाठवला तरी चालेल’…


चला…मी माझ्या बारश्याचा फोटो scan करायला जातो 🙂~ कौस्तुभ
Advertisements