पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन

आज पुलंचा ९० वा जन्मदिन (८ नोव्हेंबर २००९)

सहज YouTube वर सर्च करत असताना पुलंची पेटीवादनाची एक दुर्मिळ क्लिप मिळाली…

पुलंचा असाच अजून एक कमी प्रचलित कार्यक्रम म्हणजे ’वटवट वटवट’ – ज्यातील बराचसा भाग पुढे ’उरले सुरले’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे.

अतिशय वेगळ्या ढंगाचा हा कार्यक्रम बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. माझ्या कडे त्याची Audio क्लिप्स आहेत…ज्या मी लवकरच माझ्य Podcast वर अपलोड करीन.

~ कौस्तुभ

Advertisements