पत्रास कारण की…

चित्रपट: झेंडा (२०१०)
दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक: अवधूत गुप्ते

गीत: गुरु ठाकूर

ह्या गाण्याचे शब्द फार चांगले आहेत…आणि चाल/ आवाज ही त्या आशयाला पूरक आहे…आता ते चित्रीत कसे केले आहे ते बघायची उत्सुकता आहे.

~ कौस्तुभ

Advertisements