ना…ना… – ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणे

ए. आर रहमान याचे ’कपल्स रिट्रीट’ या हॊलीवूडच्या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेले ’ना…ना…’ गाणे ऒस्कर पारितोषिकासाठी नामांकीत झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रहमानला ऒस्कर नामांकन मिळाले आहे. मागच्या वर्षी ’स्लमडॊग मिलेनिअर’ साठी त्याला २ ऒस्कर मिळाली होती…ह्या वर्षी तशी संधी कमीच वाटते आहे. खूप काही ग्रेट गाणे नाहीये. पण ’जय हो’ तरी कुठे इतके उत्क्रुष्ट होते? त्यापेक्षा रहमानची असंख्य गाणी चांगली आहेत.

ह्या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रहमानचा मुलगा ह्यात पहिल्यांदाच गायला आहे…कुठे आणि कधी? बघा तुम्हाला ओळखता येते का ते 🙂

~ कौस्तुभ

Advertisements