कालॊ वा कारणं राज्ञॊ राजा वा कालकारणम्।
इति ते संशयॊ मा भूद राजा कालस्य कारणम् ||१२|६९|७९
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयी तूं संशयांत पडू नको. कारण की, राजा हाच काळाला कारण आहे.
In modern parlance: "People get the King/Government they deserve."
Leave a Reply