नवरा:
पुन्हा जावे शाळेत
पुन्हा ती दिसावी
भले लागू दे शिकाया
लसावि, मसावि
बायकोचे उत्तर:
बनून आता गोसावी
जी आहे ती सोसावी
विसरून लसावि, मसावि
घरची भांडी घासावी!
नवरा:
पुन्हा जावे शाळेत
पुन्हा ती दिसावी
भले लागू दे शिकाया
लसावि, मसावि
बायकोचे उत्तर:
बनून आता गोसावी
जी आहे ती सोसावी
विसरून लसावि, मसावि
घरची भांडी घासावी!
Leave a Reply