रोजा मधील “ये हसी वादीया” चे मराठी व्हर्जन…खूप सुंदर…
अतिशय चपखल शब्द रचना, गाण्याशी आणि संगीताशी कुठेही विसंगत वाटत नाही,
Film : Roja
Original Composed by A R Rehman
In Marathi rearranged by Late Nandu Honap
Singers : Suresh Wadkar & Anupama Deshpande
गाणे लिहिणाऱ्याचे नाव माहीती नाही पण सुंदर शब्दरचना…
Leave a Reply