“मीबी गेलथो” हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही ,
हे तुम्हाला नगरला गेल्यावर कळेल !
😂😂
“उबाका बस्की” हे कुठल्याही रशियन माणसाचे नाव नाही,
हे तुम्हाला सांगलीत गेल्यावर कळेल !
😜😜
“शायना झालाकाबे” हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
हे तुम्हाला नागपूरला गेल्यावर कळेल ! 😂🤔🤓
“अस्का कराईलीस” हे कुठल्याही ग्रीक माणसाचे नाव नाही,
हे तुम्हाला कोल्हापूरात गेल्यावर कळेल !
😜😜
“च्यापी फुकून” हे कुठल्याही जपानी मुलीचे नाव नाही,
हे तुम्हाला लातुरला गेल्यावर कळेल!
😝😝😝
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:
हटके काहीतरी
LikeLiked by 1 person
छान
LikeLiked by 1 person