आज Friendship Day होता म्हणे. तसा Soulmate Day असतो का?

माझ्या साठी तो दिवस १५ ऑगस्ट ला होता (किंवा असायचा). आता सगळंच संपलं.
प्रत्येक गोष्टीला एक expiry date असते…अगदी आपल्या आयुष्यालाही. मग Soulmate ह्या नात्याला का नसावी?
आणि हे समजत असूनही ते मान्य करायला आणि तसे वागायला इतकं जड का जातं?
असो. प्रत्येक अनुभव महत्वाचा. घेत राहायचा…
Leave a Reply