सध्या (म्हणजे गेले २ आठवडे) मी जिओ सावन ऍप वर गज़ल ऐकतोय…फिल्मी आणि गैरफिल्मी. त्यातून मला बऱ्याच न ऐकलेल्या गज़ल ऐकायला मिळाल्या… विशेष करून फिल्मी गझल.
अर्थ समजण्याच्या बाबतीत एकूणच आनंद आहे, आणि समजावून सांगेल असेही कुणी परिचयाचे नाही… पण गाणी म्हणून आवडल्या…
त्यातल्या एका गज़लचे हे शब्द मात्र भावले – हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यू है
असो…
अशाच काही इथे शेअर करत आहे:
Leave a Reply