आत्ताच मी एक नवीन concept ऐकला.
“XYZ चा वाढदिवस तिथीने “गुड फ्रायडे” ला असतो”.
म्हणजे त्याचा जन्म ज्या तिथीला झाला त्या वर्षी त्या तिथीला गुड फ्रायडे होता!
अवघड आहे. परत वाचा आणि समजलं तर मला समजावून सांगा.

Leave a Reply