मराठी भाषेत “न” आणि “ण” अक्षराला किती महत्त्व आहे बघा…
निरोप मिळाला होता…
“आपल्याला कोरोनाचा दारुण पराभव करायचा…”
काही मंडळींनी तो
“आपल्याला कोरोनाचा दारूनं पराभव करायचा…”
असा लिहिला आणि कालपासून घोळ सुरू झाला.
व्हाॅट्सॅपला आलय…म्हणजे नक्की खरं असणार!
Leave a Reply