परस्त्री वाईट असते
हे नेहमीचं वाक्य तो बोलला
तेव्हा मला फार काही नाही वाटले,
पण…
परस्त्री कठीण आहे
परस्त्री हाताबाहेर चालली आहे
परस्त्री आटोक्यात येत नाही
ही वाक्य बुचकळ्यात टाकणारी होती.
मग त्याने तोंडातला माणिकचंद थुंकल्यावर कळलं,
कि तो परिस्थिती विषयी बोलतोय..!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Leave a Reply