नुकतीच लोकसत्ता या दैनिकाने “महाराष्ट्र गाथा” या नावाने मुलाखत/व्याख्यान यांची मालिका सुरू केली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही मालिका सुरू केली असावी.
त्यात पहिले दोन भाग हे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या व्याख्यानाचे आहेत जे आवर्जून ऐकावे असे आहेत . तेच इथे शेअर करत आहे…नक्की बघा…
त्यानंतरचे १-२ भाग मी पाहण्याचा प्रयत्न केला (त्यात सलील कुलकर्णी याचे भावसंगीतावर एक आख्यान आहे), पण ते काही इतके भावले नाहीत.
Leave a Reply