आज जागतिक हस्ताक्षर दिन असतो असं मला कालच ही बातमी वाचून समजले.
आज माझ्या एका लांबच्या आणि बालपणीच्या मैत्रीणीचा वाढदिवस असतो. (लांबच्या कारण लांबूनच म्हणजे फक्त online संपर्कात असते)
त्यामुळे ह्या दिनाचे औचित्य साधून मी तिला अशा जरा वेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा पाठवल्या…👇

हार्दिक अशी सुधारणा तिने सुचवली नाही काय ?
LikeLike
हार्दीकच बरोबर आहे 😋
LikeLike
इक असा प्रत्यय आहे.धार्मिक, मार्मिक, भौगोलिक, भौतिक, जागतिक, लौकिक तसे हार्दिक. शुद्ध लेखन कोशात पाहा.
LikeLiked by 1 person