आज ४ फेब्रुवारी २०२३ हा पं. भीमसेन जोशी यांचा १०१ वा जन्मदिवस.
मी अगदी कमी थोर लोकांना (म्हणजे जे मला थोर वाटतात ते) प्रत्यक्ष पाहिलं आहे. पु. ल. देशपांडे यांना प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही. पण ज्या काहींना पाहिलं त्यातले एक म्हणजे पं. भीमसेन जोशी.
त्यांची गाणी, त्यांचा आवाज अजूनही मी जवळजवळ रोज ऐकतो. तर आज ह्या दिवसाच्या निमित्ताने त्यांचे काही video इथे post करतोय…
Leave a Reply