जे लोकं RSS पुरस्कृत करमणुकीचे चॅनेल सोडून (ज्याला गोदी मिडिया असं सार्थ नाव आहे) काही सकस बघतात त्यांना निरंजन टकले यांचे नाव परिचित असेल.
निरंजन टकले यांची दोन ऐकण्यासारखी भाषणे इथे पोस्ट करत आहे. एक सावरकरांबद्दल आहे. आणि दुसरे जस्टीस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल.
सावरकरांबद्दलचे माझे मत शाळेत असल्यापासूनच्या काळापासून ते आटा पर्यंत बरंच बदललं आहे. आणि मुळातच मी कोणाचाही अंधभक्त नसल्यामुळे कितीही वादग्रस्त विचार, मते ऐकून घ्यायची, वाचायची माझी तयारी असते.
जस्टीस लोया यांच्याबद्दल पण नक्कीच एक गूढ आहे, त्यावर टकले यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे…त्यात आलेल्या अडचणी त्यांनी सांगितल्या आहेत.
तुम्ही संघोटे नसलात तर तुम्हाला दोन्ही भाषणे नक्कीच आवडतील. जर खाकी चड्डी वाले असाल तर मुळातच तुम्ही चुकीच्या ब्लॉगवर आलेला आहात. त्यामुळे तुम्ही इथून जाणेच इष्ट.
Leave a Reply