लॉक डाऊन च्या काळात अनेक नवीन चित्रपट, वेब सिरीज वगैरे पाहण्याचा योग जुळून आला. त्यात एक अनेक दिवस शोधत असलेला चित्रपट काल अचानक दिसला. त्याचं नाव "लेथ जोशी". २०१८ सालचा हा मराठी चित्रपट खरं तर चित्रपटगृहात कधी रिलीज झाला हेही आठवत नाही. कदाचित झालाच नसेल. पण ह्याचं ट्रेलर पाहून खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक प्लॅटफॉर्म वर मी हा चित्रपट शोधत... Continue Reading →
Recent Comments