मराठी विनोद
मराठीत space bar कुठे आणि कसा वापरायचा ते नीट समजायला हवं . . . "ऐन सणासुदीच्या काळातसोनम हागणार"असं वाक्य वाचलं मी ….🙆♀️😂🤣😛
विनोद: परस्त्री…
परस्त्री वाईट असतेहे नेहमीचं वाक्य तो बोललातेव्हा मला फार काही नाही वाटले, पण… परस्त्री कठीण आहेपरस्त्री हाताबाहेर चालली आहेपरस्त्री आटोक्यात येत नाहीही वाक्य बुचकळ्यात टाकणारी होती. मग त्याने तोंडातला माणिकचंद थुंकल्यावर कळलं,कि तो परिस्थिती विषयी बोलतोय..! 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पुणे तिथे काय उणे?
एक पुणेकर म्हणून माझी प्रतिक्रिया: स्तुत्य प्रयत्न...सुधारणेस वाव आहे 🤗
गेले ते दिन गेले – एका दारूड्याचे मनोगत
काय तो सुवर्ण काळ होता… दिवसभराची कामं आटोपली की एक एक करून लोकं बार मध्ये जमायचे. तो गाडी पार्क करण्यासाठी सरसावलेला सिक्युरिटी गार्ड आत जातांना सलाम करणारा तो वेटर तो मंद लाईटलोकांचा चाललेला किलबिलाट,गल्ल्यावर बसलेला आणि भारदस्त पर्सनालीटी वाला तो बार मालक आण्णा. अण्णा हसतमुखाने स्वागत करायचा प्रत्येकाचे. येणाऱ्या प्रत्येकाला बसण्यास जागा मिळवून देण्यास अण्णा... Continue Reading →
विनोद
एक महत्वाची सूचना: हात न धुता कणीक मळली तर कणीक मळते… 😇😇😇 🙌🙌🙌
विनोद: कोरोनाचा दारूनं पराभव करायचा!
मराठी भाषेत "न" आणि "ण" अक्षराला किती महत्त्व आहे बघा… निरोप मिळाला होता… "आपल्याला कोरोनाचा दारुण पराभव करायचा…" काही मंडळींनी तो"आपल्याला कोरोनाचा दारूनं पराभव करायचा…" असा लिहिला आणि कालपासून घोळ सुरू झाला. व्हाॅट्सॅपला आलय…म्हणजे नक्की खरं असणार!
ऐसा मत “कोरोना”
सध्या सर्व जग कोरोना मय झालं आहे. "न भूतो न भविष्यति" असे म्हणणे अर्थातच धाडसाचे ठरेल - कारण भूतकाळात अशा प्रकारचे किंवा याहून भयंकर संकट जगावर आलेले आहे (अर्थात त्याची व्याप्ती कदाचित संपूर्ण जगभर नव्हती). आणि भविष्यातही असे संकट परत येणार नाही असेही ठामपणे सांगता येणार नाही (जर भविष्यकाळ असेल आपल्या मानवजातीला तर)... पण असे मात्र नक्की... Continue Reading →
विरंगुळा …असंच काही तरी…
आत्ताच मी एक नवीन concept ऐकला. "XYZ चा वाढदिवस तिथीने "गुड फ्रायडे" ला असतो". म्हणजे त्याचा जन्म ज्या तिथीला झाला त्या वर्षी त्या तिथीला गुड फ्रायडे होता! अवघड आहे. परत वाचा आणि समजलं तर मला समजावून सांगा.
राहुल देशपांडे यांची मुलगी रेणुका हीचा “रियाझ”
राहुल देशपांडे यांची मुलगी रेणुका हीचा "रियाझ" https://www.dropbox.com/s/rbkaa7v53uhh9ur/Rahul%20Deshpande%27s%20Daughter.MP4?dl=0
Recent Comments