१५ वर्षांचा जय शंकरपुरे आणि सोशल मीडियाचे मृगजळ

नुकताच मी Youtube वर १५ वर्षांचा जय शंकरपुरे यांच्या शेअर मार्केट मधील प्रवासाबद्दल एक मुलाखत बघितली. अवघ्या ५-६ दिवसात त्याला तीन-सव्वा तीन लाख views मिळाले आहेत. फायनान्स, स्टॉक मार्केट यात रुची, गती असणारे मराठी लोक तसे कमीच आहेत. त्यात इतक्या कमी वयाचे तर जवळजवळ नाहीतच. त्यामुळे जय चे कौतुक केले पाहिजे. त्याची मुलाखत तुम्ही इथे पाहू... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑