कवयित्री पद्मा गोळे यांची कविता... चाफ्याच्या झाडा वाचन: अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुनिताबाई देशपांडे दोन पिढ्यांच्या सादरीकरणात किती फरक पडतो बघा. असे ऐकलं की, हे सुनिताबाईंनी पुलं गेल्यानंतर केलेले पहिले कविता वाचन होते. दोन्ही ऐकल्यावर नकळत असं वाटलं की वाचन (पठण या अर्थी) आणि अर्थपूर्ण सादरीकरण यातला फरक समजावून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. स्पृहाने... Continue Reading →
अशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही
अशोक नायगावकर - कविता आणि बरंच काही https://www.youtube.com/watch?v=p4VW7q0XpFk https://www.youtube.com/watch?v=TDo3b8RQJZA&t=176s https://www.youtube.com/watch?v=bn0_wbZAZmA&t=235s
कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवे
कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवेजाणा जे आठवले, चिपळुणकरही चित्तले आणी मोनेचांपे वांचोळ ऐसे करसह वदति युक्त जे याभिधानेफट्केंही भाडभोंके परिमीत असती वाडदेकर कांहीया सर्वा गोत्र अत्री दशसहा परिसा जोगळेकर तेही ||कुंटे आणी पेंडसे भागवत्त | वन्हि संख्या जामदग्नि सुगोत्र बाभ्रव्याचे बेहेरे बाळ जाणा | दोंही गोत्री जाणिजे मानबाणां ||2||वैशंपायन भाडभोंक हि भिडे | सहस्त्रबुध्ये तथा जाणा पांच... Continue Reading →
शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?
शब्द-तुकडे: खातंय कोण - तोंड की मन? भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा...!!!दुसऱ्या घासापूर्वीच... मला पिझ्झा वाटतोय खावा...असं का झालं, असं का होतंजे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते...हल्लीखातंय कोण -... Continue Reading →
हरकत नाही…संदीप खरे ची कविता
संदीप खरे ची अजून एक ’हळूवार’ कविता...मला असल्या कविता अजिबात आवडत नाहीत...पण काही जणांना मात्र असल्या ’भावनेनी बरबटलेल्या’ (बरं.. तुमच्या भाषेत ’ओथंबलेल्या’) कविता आवडतात...आणि काहिंना ह्या असल्या कविता हव्या होत्या.मी म्हणालो मी ईमेल नी पाठवतो...पण माझ्या ब्लॊग वर नाही टाकणार...पण हळू हळू असल्या कवितांची मागणी वाढू लागली, त्यामुळे शेवटी मी ही कविता इथेच पोस्ट करत आहे...पण... Continue Reading →
शेतकरी
शेतकरीमाझा मित्र तेजस गोखले ह्यानी केलेली ही कविता...तो स्वतः ही प्रसिद्ध करायला फारसा उत्सुक नव्हता...पण मीच आग्रह करुन इथे प्रसिद्ध करत आहे...तुमच्या प्रतिक्रिया त्याला जरूर कळवा:~ कौस्तुभ
काय रे देवा… संदीप खरेची कविता.
संदीप खरे ची अजून एक कविता... पावसाळ्याचे निमित्त साधून...खरं तर ’पावसाळा’ म्हणावा असा पाऊस अजून पुण्यात झालाच नाहीये... उगाच आकाशातून कोणीतरी थुंकल्यासारखे चार थेंब पडलेत आत्तापर्यंत...आणि अनेक बेडकांची लग्नं लावूनही काहिही फरक पडला नाही...आता म्हणे बेडूक ही संपले...म्हणजे पुढच्या वर्षी हीच परिस्थिती आली तर बहुतेक आधी लग्न झालेल्य बेडकांना घटस्फोट घ्यायला लावून त्यांचे परत लग्न... Continue Reading →
उत्कट-बित्कट होऊ नये — संदीप खरे
मी आधी म्हटल्याप्रमाणे अधूनमधून मला आवडलेल्या कविता इथे पोस्ट करत जाईन... नुकतेच मला संदीप खरे ह्याच्या कवितांचे कलेक्शन एकाने फॊरवर्ड केले...त्यातलीच ही एक कविता. बरेच दिवसात ’आयूष्यावर बोलू काही’ ला गेलो नाही, त्यामुळे मला तरी ही कविता नवीनच आहे...==========================================उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नयेनको कुठला नवा भार, जुनेच... Continue Reading →
“झाड”: एक कविता
कविता आणि मी - हे समीकरण फारसं कधी जुळंल नाही (कविता म्हणजे - काव्य...कविता नावाचा इतर कुठलाही पदार्थ आमच्या अवतीभवती नाही)...तर मी कवितेत फारसा रमलो नाही कारण मला त्यातले फारसे कधी कळलेच नाही... (’आपल्याला एखाद्या गोष्टीतले कळंत नाही’ हेच बऱ्याच लोकांना कळंत नाही...मला ते कळते आणि ते मी मान्य करतो हे काय कमी आहे?). आमचे मास्तर,... Continue Reading →
आई…
दिवसभर कितीही दंगा केलातरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाहीघरापासुन दूर आता म्हणूनच कदाचितशांत झोप कधी लागली नाहीकुणी विचारतं .."तुला घरी जावसं वाटत नाही?"कसं सांगू त्यांना, घरातून निघतानाआईला मारलेली मिठी सोडवत नाहीआई, तू सांगायची गरज नाहीतुला माझी आठवण येतेआता माझ्यासाठि डबा करायचा नसतोतरीहि तू सहा वाजताच उठतेसतुझ्या हातचा चहातुझ्या हातची पोळीतुझ्या हातची माझी नावडती भाजीही... Continue Reading →

Recent Comments