भानू काळे यांची थिंक-बँक वरील मुलाखत

भानू काळे हे एक प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार आणि विचारवंत आहेत. त्यांचे "बदलता भारत" हे पुस्तक मी १५-१६ वर्षांपूर्वी वाचले आणि मला ते खूपच आवडले. जागतिकीकरण आणि त्याचा भारतावर होत असलेला परिणाम यांवर मराठीत फारच कमी पुस्तके, लेखन आहे. भानू काळे यांनी स्वतः भारताच्या विविध भागात हिंडून ह्या विषयावर खूप छान पुस्तक लिहिले!त्यानंतर मी ते... Continue Reading →

मराठी बिझनेस पॉडकास्ट

नुकतेच मी माझ्या ब्लॉगमध्ये मराठी पॉडकास्ट बद्दल लिहिले...की मराठी पॉडकास्ट मुळातच कमी आहेत त्यामुळे त्यातल्या त्यात बरे पॉडकास्ट सुद्धा चांगले वाटतात. तसेच, अँकर कितीही सुमार असला तरी जर गेस्ट चांगले असतील तर मुलाखत पाहण्यासारखी/ऐकण्यासारखी होते.  असाच अजून एक मराठी पॉडकास्ट माझ्या पाहण्यात आला. त्यात वेगवेगळे segment आहेत. त्यातला एक segment बिझनेस/व्यवसाय याविषयीचा आहे. त्यातच २ नुकतेच... Continue Reading →

डॉ. शंतनू अभ्यंकर यांची थिंक बँक वरील मुलाखत

Think Bank हा Youtube वरचा एक rare मराठी पॉडकास्ट, interview चॅनेल आहे. त्याचा सूत्रधार पाचलग हा पाचकळ आहे, आणि काही प्रमाणात प्रचारकी सुद्धा. पण मुळात असे चॅनेल मराठीमध्ये कमी असल्यामुळे मी कधी कधी बघतो. जेव्हा guest चांगले असतील तेव्हा.  असाच एक interview नुकताच पाहण्यात आला. वाईच्या डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा. त्यांनी होमिओपॅथी आणि एकूणच वैद्यकीय... Continue Reading →

मराठी पॉडकास्ट: Economics and Life ft. Dr. Ashish Kulkarni

काल अचानक शोधता शोधता स्वप्नील करकरे याच्या Youtube चॅनेल वर येऊन थांबलो. माझा Linkedin वरचा connect स्वानंद केळकर याची ह्या channel वरची मुलाखत दिसली. त्याबद्दल पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहीन. पण त्याच वेळेस अजून एक चर्चा नजरेस पडली ती म्हणजे डॉ. आशिष कुलकर्णी या इकॉनॉमिक्स च्या प्रोफेसर ची. स्वप्निलच्या चॅनेलचे नावाचं "econगल्ली" असे आहे. त्यावर तो Economics... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑