नुकतंच बालभारतीने इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात संख्या वाचायच्या किंवा उच्चारायच्या पद्धतीत मोठा बदल केला. त्यावरून बरीच चर्चा, वाद, विनोद सुरु झाले आहेत. https://www.youtube.com/watch?v=oSOc4WZQGAs https://www.youtube.com/watch?v=qNmqO3jQlOE म्हणजे आता २५, ६७, ७९, ८७ हे आकडे "पन्नास पाच" , "साठ सात", "सत्तर नऊ" ऐशी सात" असे म्हणायचे. कारण काय? तर म्हणे "पंचवीस" मुले मुलांचा गोंधळ होतो... "दोन" "पाच" असे आकडे लिहायचे... Continue Reading →
मराठी कविता: शेपटा
"शेपटा" https://www.youtube.com/watch?v=aacwrT33UjA कविता वाचन: स्पृहा जोशी
मराठी विनोद
"मीबी गेलथो" हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही , हे तुम्हाला नगरला गेल्यावर कळेल ! 😂😂 "उबाका बस्की" हे कुठल्याही रशियन माणसाचे नाव नाही, हे तुम्हाला सांगलीत गेल्यावर कळेल ! 😜😜 "शायना झालाकाबे" हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही, हे तुम्हाला नागपूरला गेल्यावर कळेल ! 😂🤔🤓 "अस्का कराईलीस" हे कुठल्याही ग्रीक माणसाचे नाव नाही, हे... Continue Reading →
विनोद: रामायण आणि महाभारत
कोणी तरी एका वकीलाला विचारले, "महाभारत आणि रामायण यांमध्ये कोणता फरक आहे?" वकीलाने एकदम वकिली भाषेत उत्तर दिले: "महाभारतामध्ये जमिनी बद्दल वाद होता तर रामायण ही अपहरणाची (kidnapping) केस होती." हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील मराठीच्या प्राध्यापकांना विचारला तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते: हरणाचं वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्या वरुन झाले ते... Continue Reading →
गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतनवर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतनवर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!
पुस्तक परीक्षण – “मोठी तिची सावली” – मीना खडीकर
हे पुस्तक म्हणजे रूढार्थानी चरित्र नाही. तर स्मृतिचित्र आहे. चरित्र आणि स्मृतिचित्र मध्ये मोठा फरक म्हणजे स्मृतिचित्र लिहिणाऱ्याला काही मोजक्याच किंवा निवडक घटना, व्यक्ती, मते, विचार याबद्दल लिहिता येते. पण चरित्र लिहिणाऱ्याला तसे करता येन नाही. म्हणूनच कदाचित मीना खडीकर, लता मंगेशकर यांच्या सख्ख्या भगिनी (ज्या केवळ २ वर्षे लहान आहेत आणि ज्यांनी लता मंगेशकर... Continue Reading →
रोजा मधील “ये हसी वादीया” चे …मराठी व्हर्जन!
रोजा मधील "ये हसी वादीया" चे मराठी व्हर्जन...खूप सुंदर... अतिशय चपखल शब्द रचना, गाण्याशी आणि संगीताशी कुठेही विसंगत वाटत नाही, Film : Roja Original Composed by A R Rehman In Marathi rearranged by Late Nandu Honap Singers : Suresh Wadkar & Anupama Deshpande गाणे लिहिणाऱ्याचे नाव माहीती नाही पण सुंदर शब्दरचना... https://youtu.be/BnuMlvwc4wY
मराठी विनोद: पुणेकर…
मुंबईकर मित्र : हा माझा शेवटचा फोन.. मी विष पिलो...😨 पुणेकर मित्र : पिलो नाही रे... प्यायलो!
विनोद: हॅप्पी न्यू ईअर
गण्या - कालच माझ्या कानाचं अॉपरेशन झालं. नवीन कान बसवला. जोशी काका - हो का...हॕपी न्यू ईअर ... 🙃😆😆
एक कविता: पुन्हा सोमवार
एक कविता: पुन्हा सोमवार कवी: वैभव जोशी

Recent Comments