हा मेसेज मला WhatsApp वर आला...सर्व मराठी वाचकांना आवडेल म्हणून इथे देत आहे... गोरीगोरी पान फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण गदिमा यांचं हे सुंदर बालगीत...श्रीनिवास खळे यांची गोड चाल... आशा भोसले यांच्या लडिवाळ आवाजात आपण हे बालगीत अनेकदा ऐकलंय... आता ऐका-व्हायोलिनवर... खूप बारकाव्यांनिशी अप्रतिम वाजवलंय...खास करून 2:16 ते 2:37 चा भाग...केवळ अप्रतिम....!!! या... Continue Reading →
विनोद: टोकाची भूमिका
'अप्सरा' पेक्षा 'बायको' नावाची पेन्सिल असती तर जास्त चालली असती ... कारण... ... ... ... कायम ' टोकाची भूमिका ' 😂😂😂
पु.लं.चं… प्रोटोकॉल de Food
खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि... Continue Reading →
विरंगुळा: वात्रटिका
नवरा: पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागू दे शिकाया लसावि, मसावि बायकोचे उत्तर: बनून आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून लसावि, मसावि घरची भांडी घासावी!
दीपक घैसास यांचे मनोगत…
नुकतेच एका मित्राने मला दीपक घैसास यांचे मनोगत पाठविले. ते iFlex या सॉफ्टवेअर कंपनी चे CEO, ज्यांनी आपली कंपनीतील भागीदारी Oracle या जगातील एका फार मोठ्या कंपनीला 1600 कोटी रुपयाला विकली. सॉफ्टवेअर क्षेत्रातला एक फार मोठा व विद्वान मराठी माणूस. मराठी भाषेविषयी आणि मराठी मनोवृत्तीबद्दलचे त्यांचे विचार नक्की ऐका...
पुणेरी पाट्या: कडक स्पेशल
कडक स्पेशल :- ब्राह्मण मंगल कार्यालया समोर सदाशिव पेठ
ती सध्या काय करते – एक गूढकथा
असे म्हणतात की पहिले प्रेम विसरता विसरत नाही.... असाच एकाचा अनुभव नक्कीच वाचा. कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊 ... ... ... अज्ञात क्रमांक (Mobile #) पाहून सुरेशने नाक मुरडतच विचारले "कोण ?" समोरचा मंजुळ आवाज विचारत होता, "सुरेश का ?" आवाज एकदम ओळखीचा वाटला. मग सुरेशने विचारले "हो, आपण ?" मी रोल नंबर... Continue Reading →
मागास होण्याची शर्यत…
सध्या मराठा मोर्चाचे (हिंसक) आंदोलन चालू आहे. गेले १.५-२ वर्षे शांततेत मोर्चे काढल्यावर आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही असे जाणवायला लागल्यावर आता हे मोर्चे हिंसक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत हेही त्यामागचे एक कारण आहे. पण ह्या ब्लॉग चा विषय राजकारण हा भाग बाजूला ठेवून लिहायचा प्रयत्न आहे. नुकताच BBC मराठी ने घेतलेली... Continue Reading →
भाडीपा आणि इतर मराठी वेब सिरीज
काही दिवसांपूर्वी मी "भाडीपा" (भारतीय डिजिटल पार्टी) ह्या वेब सिरीज बद्दल लिहिले. त्यानंतर त्यांचे आणि तशा प्रकारचे इतर अनेक चॅनेल/कार्यक्रम मी बघितले. त्यातलेच काही निवडक इथे द्यायचा विचार आहे. काही चांगले आहेत, काही बरे तर काही सुमार आणि ओढून ताणून केलेले...पण तसे पाहिल्याशिवाय चांगल्याचं मोल कळत नाही... https://www.youtube.com/watch?v=hjZylFdp9q8 https://www.youtube.com/watch?v=11Q5Tl6W6a8 https://www.youtube.com/watch?v=8Zh37Q2LzZk https://www.youtube.com/watch?v=wbubBC06_nQ&t=17s https://www.youtube.com/watch?v=ITPFOQ270RU https://www.youtube.com/watch?v=6skLHGbcnW8&t=7s https://www.youtube.com/watch?v=BnHodLs4Sm4&t=20s ... Continue Reading →
आषाढी एकादशी निमित्त…
https://youtu.be/nG6XkZNUGdU Source: Internet

Recent Comments