भयानक दरोडा – A lesson in management

भयानक दरोडाहॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’ दरोडेखारांनी ओरडून सांगताचसर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.*याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’* ( *Mind Changing Concept* ) म्हणजेच माणसांच्यासर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याचीकिमया.त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवीपडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडूनम्हणाला, ‘मॅडम! जरा सभ्यपणे... Continue Reading →

“भाव” तसा देव… 

"भाव" तसा देव...    स्थळ: शनिवार पेठ, पुणे वेळ: दिवेलागणीची (संध्याकाळी ७) विषय: गणेशोत्सवानिमित्त गणपतीची मूर्ती खरेदी   माझ्या मित्राला गणपतीची मूर्ती घ्यायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो होतो. एक ज्येष्ठ नागरीक दांम्पत्य एका गणपती मूर्ती विक्री केंद्रावर सुमारे २५ मिनिटे रेंगाळून गणपती मूर्ती न्याहाळत होते. म्हणजे "अहो" मूर्ती बघत होते, आणि "अगं" पूजा साहित्य... Continue Reading →

श्री. शि. द. फडणीस /S.D. Phadnis

These cartoons are by famous Indian cartoonist S.D.Phadnis. Awesome work...he doesn't use caption or speech bubble. His illustration are good enough.सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार (किंवा अर्कचित्रकार) श्री. शि. द. फडणीस यांची काही चित्रे

राजा कालस्य कारणम्

कालॊ वा कारणं राज्ञॊ राजा वा कालकारणम्।इति ते संशयॊ मा भूद राजा कालस्य कारणम् ||१२|६९|७९ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयी तूं संशयांत पडू नको. कारण की, राजा हाच काळाला कारण आहे.In modern parlance: "People get the King/Government they deserve."

माझा कट्टा : बीव्हीजी समुहाचे हणमंतराव गायकवाड यांच्याशी गप्पा

अतिशय प्रेरणादायी व्यक्ती आणि कथा... ​गंमत म्हणजे हे माझ्या शाळेतले ​आणि माझ्याच कॉलेजमधले ​असून (८-९ वर्ष सिनिअर) मी ह्या पूर्वी त्याबद्दल ऐकलं नव्हतं (म्हणजे शाळेबद्दल/कॉलेजबद्दल). माझा कट्टा : बीव्हीजी समुहाचे हणमंतराव गायकवाड यांच्याशी गप्पा

संत तुकाराम – काही अभंग

गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या न हो घोडे त्याचे भुंकणे न राहे, स्वभावाशी करील काये, श्वान शिबिके बैसविले,भुंकता, न राहे उगले तुका म्हणे स्वभावकर्म, काही केल्या न सुटे धर्म -संत तुकाराम कोडे = कौतुकाने शिबिके = पालखीत उगले = स्तब्ध , निवांत ------------------------------------------------ ४३४३ म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥ नको नको दर्शन त्याचें ।... Continue Reading →

कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवे

कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवेजाणा जे आठवले, चिपळुणकरही चित्तले आणी मोनेचांपे वांचोळ ऐसे करसह वदति युक्त जे याभिधानेफट्केंही भाडभोंके परिमीत असती वाडदेकर कांहीया सर्वा गोत्र अत्री दशसहा परिसा जोगळेकर तेही ||कुंटे आणी पेंडसे भागवत्त | वन्हि संख्या जामदग्नि सुगोत्र बाभ्रव्याचे बेहेरे बाळ जाणा | दोंही गोत्री जाणिजे मानबाणां ||2||वैशंपायन भाडभोंक हि भिडे | सहस्त्रबुध्ये तथा जाणा पांच... Continue Reading →

मराठी मोजमापे…

धान्य मोजण्याची मापं : दोन नेळवी = एक कोळवे दोन कोळवी = एक चिपटे दोन चिपटी = एक मापटे दोन मापटी = एक शेर दोन शेर = एक अडशिरी दोन अडशिर्‍या = एक पायली सोळा पायल्या = एक मण वीस मण = एक खंडी चार शेर= एक पायली आठ पायली= एक कुडव आठ कुडव= एक... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑