सध्या मी नियमित पणे evening walk ला जातोय...sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी जे काही उपाय सुचवले त्यातला "चालणे" हा मला जास्त आवडला. बरेचदा माझे मित्र पण बरोबर येतात. त्यातल्या एकाने मला नवीन shoes घ्यायला लावले; त्यावरून मी त्याला बरंच टोचून बोललो, म्हणून तो आता कर्तव्यबुद्धीने माझ्याबरोबर चालायला येतो. त्या मित्राला संगीत, वादन वगैरे ची आवड आहे. तो थोडाफार... Continue Reading →

Recent Comments