'हा हा' म्हणता January २००७ संपत आला. 'ही: ही:' म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि 'संपत आला असता' म्हणजे 'संपत' नावाचा माणूस नाही, 'महीना संपतच आला असता'...शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)नुकतीच TV वर... Continue Reading →
‘इच्छुक’ उमेदवारांचे (भावी लोक-प्रतिनिधींचे !!??) शक्ती-प्रदर्शन…
ही निवडणुक जिंकलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नाहिये, ही प्रचार सभेसाठी जमलेली गर्दी पण नाहिये. हे आहे पुणे महानगरपालिकेच्या फ़ेब्रुवारी मधल्या निवडणुकीच्या 'इच्छुक' उमेदवारांचे शक्ती-प्रदर्शन!!!संपूर्ण निवडणूक प्रचाराला जरी फक्त रु. १ लाख इतकी मर्यादा असली तरी उमेदवरी मिळेपर्यंतच्या खर्चावर काहिही बंधन नाहिये. म्हणुन शक्य तेवढे शक्ती-प्रदर्शन करुन 'पक्षश्रेष्ठींना' आपले 'वजन' अर्थात 'उपद्रवमूल्य' दाखवून द्यायचा हा आटोकाट... Continue Reading →
Recent Comments