सादर करीत आहे (५० डेसिबलचा) छोटा फटाका…

......आजोबा, मला पॊकेटमनी पुरत नाही. बाबा म्हणाले ’आजोबांकडे जा, मला पण तेच देतात.’हं, बोल किती पाहिजेत?नाही, मला आता माझा धंदा सुरू करायचाय, स्वतःच दुकान...!आजोबा (सदगदीत होऊन): बाळा, किती लवकर हाताशी आलास रे...आजच तुला तुझं स्वतःच दुकान उघडून देतो...नाव काय ठेवणार आहेस?’युवा सेना!!’ .......कसं वाटलं???

Blog at WordPress.com.

Up ↑