#धचामा_2015 मूळ मेसेज असा होता - बाजीराव मस्तानी "चित्रपट पाहू नये" आनंदीबाईनी तो असा फॉरवर्ड केला "चित्रपट पाहून ये" ... चित्रपट हिट झाला 😎😎😎 शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय की जगात........ . . १५७२३४४८९३ लोकं . . , , , , , , , , एवढे आळशी आहेत की त्यांनी आतासुद्धा वर दिलेली संख्या वाचली नसणार.... Continue Reading →
पाणीप्रश्नावर पुणेरी प्रतिक्रिया
अर्धा जून संपला तरी पुण्यात पावसाचा पत्ता नाही. मुसळधार तर दूरच, "कुसळधार" पाऊस ही झाला नाहीये. विरोधी पक्षाच्या एका मा. नेत्यानी पाणी समस्येवर (त्यांच्या शब्दात: शमश्येवर) "धरणं धरावं" असं सुचवलं; त्यावर तितक्याच माननीय नेत्यानी - पण धरणातच पाणी नाही, तर धरणं काय धरणार? - असा व्यावहारीक प्रश्न करून तो विचार फेटाळला. सध्याच्या सरकारचा यज्ञ वगैरे वर गाढ... Continue Reading →

Recent Comments