रोजा मधील “ये हसी वादीया” चे …मराठी व्हर्जन!

रोजा मधील "ये हसी वादीया" चे मराठी व्हर्जन...खूप सुंदर... अतिशय चपखल शब्द रचना, गाण्याशी आणि संगीताशी कुठेही विसंगत वाटत नाही, Film : Roja Original Composed by A R Rehman In Marathi rearranged by Late Nandu Honap Singers : Suresh Wadkar & Anupama Deshpande गाणे लिहिणाऱ्याचे नाव माहीती नाही पण सुंदर शब्दरचना... https://youtu.be/BnuMlvwc4wY

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑