आजच्या “लोकसत्ता” मधील दोन वाचनीय लेख 

आजच्या "लोकसत्ता" मधील दोन वाचनीय लेख... विश्वाचे अंगण : आपुलाचि नाद आपणासि! हा अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेला लेख. https://www.loksatta.com/lokrang-news/social-media-own-praising-wishvache-angan-dd70-2180947/ पं. नेहरू : द्रष्टे लोकशाहीवादी!भारताचे द्रष्टे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल सध्या हेतुत: विषाक्त वातावरण निर्माण केले जात असताना त्यांच्या लोकशाहीवादी, विकासाभिमुख व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा नव्याने ओळख करून देणारा लेख https://www.loksatta.com/lokrang-news/pandit-jawaharlal-nehru-dd70-2180930/

Blog at WordPress.com.

Up ↑