डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची एक अतिशय सुंदर मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. RSS ची १०० वर्षे, स्वामी विवेकानंद आणि संघाचा दुतोंडीपणा याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन दाभोळकर यांनी केले आहे. मी माझ्या अनेक संघी मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवली आहे. तुम्ही पण जरून ऎका. https://www.youtube.com/watch?v=abkXpMCv-rI
संघ (RSS) म्हणजे नक्की काय?
नुकतीच एका पॉडकास्ट वर "संघ (RSS) म्हणजे नक्की काय?" ही संघाचा स्वयंसेवक विश्वेश पंडित याची मुलाखत बघितली. संघाबद्दलच्या अनेक नवीन किंवा कमी प्रचलित गोष्टी त्यानी सांगितल्या. माझा संघावर कमालीचा राग का आहे याची पुन्हा उजळणी झाली. अतिशय खोटारडे, आत्मकेंद्री आणि जाड कातडीचे लोक हे अट्टल संघोटे होतात. ह्या मुलाखतीतून त्याचा चांगला प्रत्यत येतो. संघाबद्दलचे माझे... Continue Reading →
‘निवडणुकांचे लोकशाहीकरण’ – एक परिसंवाद
भारताच्या राजकारणात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व अशी उलथापालथ चालली आहे. तुम्ही संघोटे असाल तर तुम्हाला तसं वाटणार नाही. पण मी सुज्ञ आणि विचारी लोकांबद्दल बोलतोय. राजकारण गढूळ झालंय आणि त्यात २-३ ठळक मुद्दे आहेत. पहिला: भारताचे संविधान, घटना, भारताचे निधर्मी प्रजासत्ताक हे अस्तित्व धोक्यात आहे. दुसरा सध्याच्या संघी हुकूमशाहाकडून सर्वोच्च न्यायालय आणि एकूणच न्याय... Continue Reading →
पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसत्ताच्या “लोकसंवाद” कार्यक्रमातील प्रदीर्घ मुलाखत
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल, जो राडा चालू आहे तो पाहून राजकारणाचा अतिशय वीट आला आहे. ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ती भाजप, संघ आणि दोघा गुजराती माणसांची (आणि त्यांच्या जोडीला एका मराठी विदर्भवादी माणसाची) राक्षसी महत्वाकांक्षा! ह्या सगळ्याबद्दल अतिशय मुद्देसूद आणि मार्मिक विश्लेषण केलंय ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. लोकसत्ताच्या ह्या दीर्घ गप्पांमध्ये त्यांनी... Continue Reading →

Recent Comments