माझा आवडता ऋतू …

This blog idea came to my mind after reading Ramana Sir's blog "Favorite Time Of The Year."and wanted to share my thoughts on the same. I prefer to write it in Marathi. "तुझा सगळ्यात आवडता XXX कोणता?" ह्या साच्याचे प्रश्न आपण नेहेमीच ऐकतो. मी "arranged marriage" नावाच्या दिव्यातून अनेक वर्षे गेल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न खूपदा सोडवले... Continue Reading →

विनोद: मँनेजमेंट एक्सपर्ट आणि त्याची बायको

एका मँनेजमेंट एक्सपर्टने आपली बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला ... आणि विचारले: "ह्या ग्लासाकडे पाहिल्यावर तुला काय वाटतं?" तर ती म्हणाली: "पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !" ना आशावादी ना निराशावादी...फक्त वादावादी!

“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे?”

नुकताच मला व्हॉट्स ऍप वर एक कविता आणि त्यासंबंधी एक मेसेज आला. समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही वीस कडवी म्हणजे २० रत्न आहेत. आणि त्याखाली "Be Balanced" असा उपदेश होता. कविता खरोखरच चांगली होती, पण भाषा त्यामानाने नवीन(१९ व्या शतकातली) वाटली. १७ व्या शतकातली नाही. आणि रामदास स्वामींच्या शैलीशी मिळतीजुळती तर अजिबात नाही.... Continue Reading →

मी पुन्हा एकदा मराठी बालगीतं ऐकतोय…!

मला माझ्या लहानपणी (१९८०-१९८६) मराठी बालगीतं वगैरे फारसं कधी ऐकल्याचं आठवतच नाही. अगदी आठवत असल्यापासूनच्या वयात मला फक्त चित्रपट संगीत किंवा शास्त्रीय संगीतच ऐकल्याचं आठवतंय.   म्हणजे बालगीतं माहिती नव्हती असं नाही, पण खास लहान मुलांची गाणी म्हणून त्यात रमल्याचं आठवत नाही. चांदोबा चांदोबा भागलास का... कोणास ठाऊक कसा? नाच रे मोरा आंब्याच्या वनात शेपटीवाल्या प्राण्यांची... Continue Reading →

Latest Song by Lata Mangeshkar

I received this message and the song on WhatsApp group. The latest song of Lata Mangeshkar. Sung whilst nearing her 89th birthday. It's in Marathi and is about how she is resting now and reminiscing about the past and hoping she will have same known faces near her, in her next birth, as near and... Continue Reading →

धनंजय माने इथेच राहतात का?

🎬 _"धनंजय माने इथेच राहतात का ?" 30 वर्षानंतरही 'अशी ही बनवाबनवी'ची जादू कायम आहे! 😍 तुफान विनोदी 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज 30 वर्षे पूर्ण झाली, 23 सप्टेंबर 1988 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 🎭 लक्ष्या, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या तुफान कॉमेडीमुळे या चित्रपटाने अख्खं दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं... Continue Reading →

विरंगुळा: परत विचारू नका Anonymous म्हणजे कोण ते ??

#अण्णा #निमस आटपाट नगर होतं. फार पूर्वी म्हणजे इंग्रजांच्या राजवटीच्या काळात त्या गावात "अण्णा निमस" नावाचा अतिशय गुणवान आणि चारीत्र्यवान मुलगा राहात असे. सरस्वती साक्षात त्याच्या जिव्हेवर विराजमान होती.. त्याच्या हुशारीची ख्याती दशदिशात पसरली होती. त्याने बोललेलं प्रत्येक वाक्य हे सुविचारच जणू !! अण्णा मोठा होत गेला. सुविचार लिहीत गेला. प्रत्येक सुविचाराखाली तो त्याचा सिग्नेचर... Continue Reading →

मोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )

मोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )... ******************* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।। मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑