चाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण

कवयित्री पद्मा गोळे यांची कविता... चाफ्याच्या झाडा वाचन: अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुनिताबाई देशपांडे दोन पिढ्यांच्या सादरीकरणात किती फरक पडतो बघा. असे ऐकलं की, हे सुनिताबाईंनी पुलं गेल्यानंतर केलेले पहिले कविता वाचन होते. दोन्ही ऐकल्यावर नकळत असं वाटलं की वाचन (पठण या अर्थी) आणि अर्थपूर्ण सादरीकरण यातला फरक समजावून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. स्पृहाने... Continue Reading →

वट पौर्णिमा स्पेशल (वार्षिक) विनोद

आज वटपौर्णिमा. म्हणजे...वार्षिक, नैमित्तिक विनोद (पुन्हा) सांगायचा दिवस... प्रश्न: सात जन्म एकच नवरा मिळावा यासाठी जी प्रार्थना करते तिला वट-सावित्री म्हणतात तर, एका जन्मात सात नवरे मिळावेत यासाठी जी प्रार्थना करते तिला काय म्हणणार? उत्तर: चावट-सावित्री! 😂😂😂

पुणेरी मराठी

समोरच्या इसमाने अगदी न्यूटन च्या नियमाच्या तोडीचे जरी संशोधन आपल्याला सांगितले किंवा समोर मांडले तरी ते कस्पटासमान असून त्यात आपल्याला काडीमात्र रस नाही हे कमीत कमी शब्दात व्यक्त करून त्या इसमाचा जास्तीत जास्त अपमान करून त्याच्या उत्साहावर विरजण घालणारा पुणेरी शब्दसमूह म्हणजे - ............... "बरं मगं?"😂😂😂

मराठी वेब सिरीज: “भाडीपा” चा “कास्टिंग काऊच”

वेब सिरीज हा प्रकार तसा नवा आहे, पण क्रिएटिव्ह लोकांसाठी तो खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे... म्हणजे ज्यांना स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊस, टीआरपी वगैरे बंधनामुळे ज्या गोष्टी, जे प्रयोग टीव्ही वर करता येत नाहीत ते वेब सिरीज मध्ये करता येतात. ऍमेझॉन, नेटफ्लिक्स हे आता खूप मोठ्या स्केलवर एक्सक्लुसिव वेब कन्टेन्ट मोठ्या प्रमाणावर बनवायला लागले आहेत. आपल्याकडे AIB... Continue Reading →

लपून पाणी पिणारा जगातील एकमेव पक्षी

लपून पाणी पिणारा हा जगातील एकमेव पक्षी असून पाणी पिताना याला कोणीही पाहू शकत नाही. या पक्षाची किंमत जवळपास 25 लाख रुपये आहे.19 फोटोग्राफर्सनी 62 दिवस सतत प्रयत्न करून हा लहानसा व्हिडीओ बनवलाय...व्हिडीओ बघा👇 #WhatsApp #Forward Additional info shared by a friend: I have seen this before on Animal Planet. The bird is surely not... Continue Reading →

अधिकस्य अधिकं फलं…

आज १६ मे २०१८ पासून  ते १३ जून २०१८ पर्यंत अधिक मास (अधिक महिना) आहे. जगभर वापरले जाणारे "ग्रेगोरियन" कॅलेंडर हे माणसांच्या सोयीनुसार बनवले आहे. पूर्वी त्यात १० च महिने होते. कालांतरानी "जुलै" हा ज्युलिअस च्या नावावरून आणि "ऑगस्ट" हा "ऑगस्टीन" च्या नावावरून जोडले गेले. Septa (सप्त = ७), Octa (अष्ट = ८), Nona (नवं  =... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑