सध्या बिटकॉइन खूप गाजत आहे. त्यावरून बिटकॉइन सारख्या Cryptocurrency बद्दल माझी अनेकांशी बरेचदा चर्चा होते. काही लोकांनी त्यात थोडे फार पैसे कमावले आहेत, किंवा कमवायची इच्छा आहे. तर काहींना ती खूप दूरगामी परिणाम करणारी गोष्ट वाटते. उदा: २०४० पर्यंत सगळे व्यवहार फक्त बिटकॉइन नी च होणार, नाही झाले तर नाव बदलेन... (स्वतःचे का बिटकॉइन चे ते सांगायचं सोयीस्करपणे टाळतात) माझं अगदी स्पष्ट आणि थोडक्यात सांगायचं तर बिटकॉइन (or any cryptocurrency) हा at best एक bubble (फुगा) आहे, आणि at worst खूप मोठी फसवणूक (like a Ponzi scheme) आहे. का ते सांगतो. पण त्याआधी Currency आणि Cryptocurrency याबद्दल थोडंसं... प्रथम पैसा या संकल्पनेबद्दल. There are three basic functions of money. Money serves as a medium of exchange, as a store of value, and as a unit of account. Medium of exchange: Money can be used for buying and selling goods and services. पैशाचा उपयोग खरेदी-विक्री साठी केला जातो. पूर्वी barter system होती तेव्हा (उदाहरणार्थ) काही लोकं एक डझन चिक्कू देऊन त्याबदल्यात एक किलो तांदूळ घेत असतील, तेच काही लोक त्याबदल्यात ३ किलो तांदूळ मागत असतील. म्हणून common base/denominator या अर्थानी पैशाचा वापर उपयुक्त ठरला. "Price"... Continue Reading →
जीडीपी, विकासदर आणि “विकास-निर्देशांक”
भारताचे जीडीपी (Gross domestic product or GDP) वाढीचा चा अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला. आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी तो कमी करून ६.५% इतका असेल. हा आकडा नवीन मोजणीपद्धती प्रमाणे आहे, जी २०११-१२ च्या सुमारास लागू झाली. जुन्या पद्धतीप्रमाणे हाच आकडा अजून कमी असता - कदाचित ४.५-५%. जीडीपी बद्दल एक सुंदर लेख नुकताच वाचनात आला. जीडीपी हा... Continue Reading →
Good Youtube Channel for Indian Classical Music Enthusiasts
अनुजा कामत ही झी सारेगमप मध्ये एक स्पर्धक होती. त्यानंतर तिने संगीत शिक्षण चालू ठेवून नंतर युट्युब चॅनेल चालू केला. तिचा "एकच गाणे पण वेगवेगळ्या रागात" हा व्हिडिओ मी नुकताच योगायोगानेच पाहिला. https://www.youtube.com/watch?v=Sw_Hb9BEzKg त्यापूर्वी बरीच वर्षे माझा गाण्यातला रस कमी झाला होता (३-४ वर्षे तरी). पण ह्या व्हिडिओ नंतर मी तिथले बाकीचे व्हिडिओ पण पाहीले आणि मला तिचा... Continue Reading →
आज तिचा फोन आला…
आज तिचा फोन आला… शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला … . स्वतःला सावरून ती म्हणाली – ” अरे माझे लग्न ठरले “… . ती सावरली , पण तो ढासळला , आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला … . शब्द सर्व हवेत विरले... . ती म्हणाली ” माफ करशील ना मला “... . तो... Continue Reading →
मीठ आणि अश्रू
कालच्या लोकसत्ता मध्ये "मीठ आणि अश्रू" नावाचा एक वाचनीय लेख प्रसिद्ध झाला. पोलंडमधील तेराव्या शतकात शोध लागलेली मिठाची प्रचंड खाण.. या खाणीची सफर करताना आलेले अनुभव, जाणवलेल्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत. अजून एक रंजक बाब म्हणजे इंग्रजीमधील Salary (वेतन) या शब्दाचे मूळ ह्या पोलंडमधील खाणीत आहे. आज जरी मीठ सहजी उपलब्ध असलं तरी त्याकाळी मीठ... Continue Reading →
Remembering my grandfather…
17/11/17 Today is Birth Centenary of my late grandfather...he was one of my first and major influences and remains so till date. Remembering the fond memories and good lessons from the time I spent with him! आज माझ्या (कै.) आजोबांचा १०० वा वाढदिवस आहे... माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या अगदी सुरुवातीच्या आणि महत्वाच्या व्यक्तींपैकी ते एक होते...आजही आहेत. त्यांच्या... Continue Reading →
अजूनही… दाटून कंठ येतो…
झी मराठी सारेगमप आणि कलर्स मराठी सूर नवा ध्यास नवा - दोन्ही संगीताचे कार्यक्रम एकाच दिवशी आणि एकाच वेळेस सुरु. Interesting! हे collusion शिवाय शक्य नाही. कारण आधी बरीच तयारी केलेली असणार. बहुतेक वातावरण निर्मिती साठी दोन्ही कार्यक्रम एकत्र करणेच फायदेशीर असेल... बरोबर १० वर्षांपूर्वी २००७ मध्ये झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम झाला. तेव्हाच्या... Continue Reading →
Demonetization anniversary eve
This is what Dr. Manmohan Singh had said about Demonetization in Rajya Sabha - monumental mismanagement! A case of organized loot and legalized plunder...! https://www.youtube.com/watch?v=Q-d-yP5Fqik&t=334s He had predicted a fall of 2% GDP and he was largely right! Rs. 2000 currency note was supposed to have a chip, according to this Aaj Tak... Continue Reading →
What I learnt from Software Programming
I came across this interesting article "10 Basic Programming Principles Every Programmer Must Follow" and it made me write this blog which I had been contemplating for a long long time. The article talks about best practices in coding, but what I want to write about is what I learnt from Software Programming in general... Continue Reading →
पु. ल. देशपांडे यांचे (कथित) स्फूट
हे स्फूट पु. ल. देशपांडे यांच्या नावाने सध्या प्रसारमाध्यमात फिरत आहे. माझ्या वाचनात तरी हे आलेले नव्हते, त्यामुळे खरे कोणी लिहीले आहे माहाती नाही... —————————————————— "ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं... "लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न... "बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न... "श्रीखंडी?... नको... चिकट असेल..."... Continue Reading →

Recent Comments