17/11/17

Today is Birth Centenary of my late grandfather…he was one of my first and major influences and remains so till date. Remembering the fond memories and good lessons from the time I spent with him!

आज माझ्या (कै.) आजोबांचा १०० वा वाढदिवस आहे… माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या अगदी सुरुवातीच्या आणि महत्वाच्या व्यक्तींपैकी ते एक होते…आजही आहेत. त्यांच्या खूप चांगल्या आठवणी आणि शिकवण आजही माझ्याबरोबर आहेत…

willow-tree-grandfather-grandchild-figurine-root-26058_1470_1Grandfather

 

Advertisements