सुवर्णमुद्रा

सुवर्णमुद्रा:नुकतंच मी पुणे मराठी ग्रंथालयामधून शांता शेळके यांचं ’सुवर्णमुद्रा’ नावचे पुस्तक आणलं. त्यात छोट्या-छोट्या कविता, विचार, उतारे यांचे संकलन आहे. त्यातलेच काही वेचक इथे देत आहे!---------------------------------------------------------------------------------इशारा:तुम्ही जेव्हा उत्कट आनंदाच्या ऐन भरात असाल तेव्हा कुणालाही, काहीही वचन, आश्वासन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा अत्यंत संतापलेले असाल तेव्हा कुणाच्या कसल्याही पत्राचे उत्तर देऊ नका- चिनी म्हण---------------------------------------------------------------------------------सुख:कुणी तरी... Continue Reading →

शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

शब्द-तुकडे: खातंय कोण - तोंड की मन? भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरीसुरुवात कुठे करु...अं, आधी पाव-भाजीच बरीएकच पोट, एकच तोंडभूक कमी खा-खा प्रचंडभेळच बरी पाव-भाजी ला वेळच फारइतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार...आ..आ..आली भेळ...पहिला घास - वा वा...!!!दुसऱ्या घासापूर्वीच... मला पिझ्झा वाटतोय खावा...असं का झालं, असं का होतंजे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते...हल्लीखातंय कोण -... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑