Search

ekoshapu

Notes to Myself

Month

February 2007

पुणेरी पाट्या…


Advertisements

फालतू विनोद…

सरदारजी : लॉजिक म्हणजे काय?मित्र : अंऽऽऽ, आता असं बघ, तुझ्याकडे फिश टॅंक आहे ना?सरदार : हो, आहे नामित्र : त्यात मासेसुद्धा असतील ना?सरदार : होमित्र : मग त्या माशांना कोणीतरी खायला घालत असेल ना?सरदार : हो, माझी बायको खायला घालते.मित्र : अरे म्हणजे तुला बायको आहे !सरदार : हो !!!!!!मित्र : म्हणजे तू पुरुष आहेस !!सरदार : हो !!!!!!!!!मित्र : बघ, म्हणजे तुझ्याकडे फिश टॅंक आहे या एका विधानावरून तू पुरुष आहेस असा निष्कर्ष मी काढला. यालाच लॉजिक म्हणतात.सरदार खूश झाला. त्याने लॉजिक म्हणजे काय हे आपल्या बॉसला सांगण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर तो बॉसला म्हणाला :सरदार : बॉस, तुमच्याकडे फिश टॅंक आहे काय?बॉस : नाही रे.सरदार : मग तुम्ही पुरुष नाही !!!!!!!!!!!

——————————————————————————————————–
एकदा एक अमेरिकन जोडपं भारतात येतं. त्यांचा इथला पर्यटन मार्गदर्शक एक सरदारजी असतो. सरदारजी त्यांना ताजमहाल दाखवतो आणि सांगतो, “हा महाल बांधायला ४ वर्षं लागली.” अमेरिकन जोडपं म्हणतं, “अमेरिकेत हा २ वर्षांत बांधून झाला असता.”नंतर सरदारजी त्यांना लाल किल्ला दाखवतो आणि सांगतो,” हा किल्ला ३ वर्षांत बांधून झाला.” अमेरिकन जोडपं म्हणतं, “अमेरिकेत हा १ वर्षात बांधून झाला असता”हे ऐकून सरदारजी त्यांना धडा शिकवायचं ठरवतो. तो त्यांना कुतुबमिनारापाशी घेऊन जातो. अमेरिकन विचारतात, “हे काय आहे?” सरदारजी म्हणतो, “मला काय माहित? काल तर इथे काहीच नव्हतं !!!!”
———————————————————————————————————–
एकदा संताने फोनला आन्सरिंग मशीन (मराठी शब्द माहित नाही..)बसवले..पण दोनच दिवसात काढावे लागले..बंता आणि त्याच्यासारख्या ४-५ मित्रांकडून मार खावा लगला होता!!त्यांची तक्रार होती..”साला फोन उचलतो आणि स्वतःच सांगतो घरात नाही म्हणून!!
—————————————————————————————————————
एका सरदारजीला जुळी मुले झाली. त्याने नावे ठेवली—टिन् नी मार्टीन्.परत जुळी –P Tor & Repeatorपरत—max & climax परत माञ् जुळी झाल्यावर तो थकला——-Tired & retired!!
————————————————————————————————————–
एकदा एक सरदारजी एका प्रेताचे फोटो काढत असतो.अचानक सर्वजण त्याला मारायला लागतात . क???????………तो प्रेताला बोलतो ‘ स्माईल प्लिज’
—————————————————————————————————————
एकदा २ सरदारजी चेस खेळत असतात. अजून २ जण येतात आणि म्हणतात आपण डबल्स खेळू.
बराच वेळ ४ जण खेळतात आणि मग २ जण निघून जातात. उरलेले २ जण पुढे खेळतात.
खूप वेळानी दोघेही कंटाळतात, तेव्हा १ जण म्हणतो: “तुझा फक्त उंट उरला आहे आणि माझा उंट आणि हत्ती. म्हणून मी जिंकलो…
—————————————————————————————————————-
2 sardarjis were watching cricket match & Sachin hit a boundary
1st sardar (with exitement) – Oye yaar,aaj Sachin to vadde goal pe goal kar riyah hai!
2nd sardar – Oye gadhe, raha na sardar ka sardar?abe,goal iss mein nahi,cricket mein hota hai!
—————————————————————————————————————–

One Sardar was enjoying Sun on a Beach in America. A lady came and asked him, “Are you relaxing” Sardar answered, “No. I am Banta Singh” Another guy came and asked the same question. Sardar answered “No, No. Me Banta Singh” Third one came and asked the same question Sardar was totally annoyed and decided to shift his place. While walking he saw another Sardar enjoying on the beach. He went and asked him ” Are you relaxing?” The other Sardar was well educated and said, “Yes I am relaxing” Our sardar slapped him on his face and said, “साले, सब तेरे को वहा ढूंढ रहे है और तू यहा आराम कर रहा है?”
————————————————————————————————————
एका सरदारजी म्युझियम मधे गाइड म्हणून काम करत असतो.
सरदारजी: (लोकांना) हा सांगाडा १०,००,००२ वर्षे ३ महीने आणि ७ दिवसांपूर्वीचा आहे.
१ माणुस: तुम्हाला कसे माहीती?
सरदार: मी इथे आलो तेव्हा तो सांगाडा १०,००,००० वर्षे जुना आहे असे मला सांगितले होते…
————————————————————————————————————–
शिक्षक : कोणी मला “राजा राम मोहन रॉय” बद्दल माहिती सांगेल का ?
एक विद्यार्थी : ते चार चांगले मित्र आहेत..
—————————————————————————————————————
एक माणुस दाताच्या डॉक्टरकडे दात काढ

Blog at WordPress.com.

Up ↑