गणपती बाप्पा मोरया…

गणेश उत्सव हा माझ्या आयुष्यातला एक त्रासदायक विषय आहे. १९९०-९१ पासून गणेश उत्सव हा काही ना काही कारणांमुळे वादग्रस्त, वेदनादायक ठरला आहे. दर वर्षी नाही, पण ४-५ वेळा. आणि इतर वेळा काही विशेष आनंददायक नव्हता. म्हणजे एकूणांत हा उत्सव कटू आठवणींचाच ठरला आहे. असो. पण त्यामुळे गणेश उत्सवाबद्दल माझ्या मनात नकारात्मक भावना नाहीत. फक्त इतर... Continue Reading →

Thought of The Day

28th August 2022 “Before you diagnose yourself with depression or low self-esteem, first, make sure that you are not, in fact, just surrounded by unpleasant people.” — Sigmund Freud

डॉ. विकास दिव्यकीर्ति interview

लल्लनटॉप हा Youtube चॅनेल बराच लोकप्रिय असला तरी मला विशेष आवडत नाही. त्यांचा अँकर सौरभ हा अति आगाऊ आणि उगाचच पोक्त आहे (१९८३ सालाच जन्म आहे).  काही काही interview चांगले असतात, जर guest चांगले असतील तर. असाच एक interview मला माझ्या मित्रानी (अनेकदा) recommend केला. तो म्हणजे दृष्टी IAS च्या डॉ. विकास दिव्यकीर्ति यांचा interview. ... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑