एक कवी आपल्या बायकोला म्हणाला, ‘ते बघ ते झाड…’

एक कवी आपल्या बायकोला म्हणाला, ‘ते बघ ते झाड…’

मग बायको ते झाडू लागली!!!

—————————————————————————-
एकदा मास्तर बंड्याला वर्गात उभा करतात आणी सांगतात,” मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याच पटकन उत्तर दे”.मास्तर विचारतात,” अमेरिकेचे अध्यक्ष कोण?”बंड्या म्हणतो,” पटकन.”

——————————————————————————
Heigth of Optimism99 वर्षांची म्हातारी जेव्हा ‘हच का नया लाइफटाइम रिचार्ज’ घेते!
———————————————————————————————–

एक सरदार suicide squad मध्ये भरती होतो. त्याला एका mission वर पाठवतात. त्याचा commander त्याला भरपूर दारुगोळा, RDX, mobile पिस्तूल, चाकू ई. देतो आणि सांगतो, ‘जेव्हा बरेच शत्रू असतील तेव्हा suicide कर.’ सरदार position वर जातो. तिथून commander ला फोन करतो, ‘२ माणसे आहेत, करु का suicide?Commander: ‘नको. अजून माणसे हवीत. थोड्या वेळाने कर.’
थोड्या वेळाने सरदार: ‘३० माणसे आहेत, करु का suicide? Commander: ‘नको. अजून माणसे हवीत. थोड्या वेळाने कर.’थोड्या वेळाने सरदार: ‘१०० माणसे आहेत, करु का suicide? Commander: ‘जवान, आता तू suicide कर. आम्ही तुझ्या कुटुंबाची काळजी घेउ. ………सरदार खिश्यातून चाकू काढतो आणि suicide करतो!!!

———————————————————————————————–
एक फेरीवाला: Doctor, मुंग्यांची पावडर पाहिजे का?
Doctor: नको, आम्ही मुंग्यांचे फाजिल लाड करत नाही!!

————————————————————————————————

Advertisements