On Graphology – Part 2

I got a couple of quick comments for my earlier post on Graphology so let me elaborate on that further... About my apprehensions about this 'science' called Graphology:1. A person's signature/ handwriting keeps on changing over the years - does that mean that his nature/ personality too keeps of changing? In case of changes in... Continue Reading →

मानद विद्यापीठांची मान्यता… आणि सरकारी अनुदान

नुकतेच शासनानी काही मानद विद्यापीठांची मान्यता रद्द केली. त्यातील काही सुप्रसिद्ध तर आहेतच पण काही राजकीय लोकांशी संबंधित पण आहेत. आपल्याकडच्या (महाराष्ट्रातील) काही विद्यापीठे पण त्यात आहेत. पटकन आठवणारी नावे म्हणजे कोल्हापूर येथील डॊ. डी. वाय. पाटील विश्वविद्यालय आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवि)आता हा निर्णय कोणी आणि का घेतला..अचानक घेतला का...किंवा तो चूक की... Continue Reading →

ना…ना… – ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणे

ना...ना... - ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणेए. आर रहमान याचे ’कपल्स रिट्रीट’ या हॊलीवूडच्या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेले ’ना...ना...’ गाणे ऒस्कर पारितोषिकासाठी नामांकीत झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रहमानला ऒस्कर नामांकन मिळाले आहे. मागच्या वर्षी ’स्लमडॊग मिलेनिअर’ साठी त्याला २ ऒस्कर मिळाली होती...ह्या वर्षी तशी संधी कमीच वाटते आहे. खूप काही... Continue Reading →

Na na – Rahman’s new Oscar nominated song

A R Rahman's new song from Hollywood film Couples Retreat. The song has been nominated for Oscars 2010. This is Rahman's second consecutive nomination after Slumdog Millionaire for which he won 2 Oscars last year.Na na - Rahman's new Oscar nominated songKaustubh's podcast ~ Kaustubh

पत्रास कारण की – झेंडा मधले गाणे

पत्रास कारण की...चित्रपट: झेंडा (२०१०)दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक: अवधूत गुप्तेगीत: गुरु ठाकूरह्या गाण्याचे शब्द फार चांगले आहेत...आणि चाल/ आवाज ही त्या आशयाला पूरक आहे...आता ते चित्रीत कसे केले आहे ते बघायची उत्सुकता आहे.पत्रास कारण की...Kaustubh's podcast~ कौस्तुभ

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

काळानुसार सण, चालीरिती, प्रथा बदलाव्यात, नाही?त्यामुळे सध्याच्या काळाला अनुसरुन मी हा संदेश बदलला आहे - विषेशतः मुलींसाठी! :)तिळगूळ घ्या...कमी बोला!!!~ कौस्तुभ

माझ्या पॊडकास्ट वरील नवीन गाणी

माझ्या पॊडकास्ट वर काही नवीन गाणी अपलोड केली आहेत...नटरंग उभा...Kaustubh's podcastखेळ मांडला...Kaustubh's podcastआता वाजले की बारा...Kaustubh's podcastगज़ल: देखावे बघण्याचे वय निघून गेले Kaustubh's podcast~ कौस्तुभ

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑