[Marathi] The Life and Legacy of Dr. R. G. Bhandarkar

Dr. R. G. भांडारकर यांच्या निधनाला नुकतीच म्हणजे २४ ऑगस्ट २०२५ ला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या Dr. प्रदीप आपटे यांनी Dr. गौरी मोघे यांनी घेतलेली मुलाखत नक्की बघा.  https://www.youtube.com/watch?v=Mek_oIYHyjs

AI ची जादू आणि उद्याचे जग – श्री. अच्युत गोडबोले | Magic of AI & the world tomorrow – Achyut Godbole

अच्युत गोडबोले यांनी नुकतेच "AI ची जादू आणि उद्याचे जग" या विषयावर एक अतिशय माहितीपूर्ण आणि रसाळ व्याख्यान दिले.  अच्युत गोडबोले हे अतिशय विद्वान आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी तळमळ असलेले व्यक्ती आहेत. बरेचदा ते पाल्हाळ लावतात आणि आत्मप्रौढी देखील बऱ्याच प्रमाणात असते. पण त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि चांगल्या हेतूबद्दल शंकाच नाही. अजून ए चांगली गोष्ट म्हणजे ते... Continue Reading →

वैकुंठ — तुका म्हणे रक्षा झाली आपोआप

वैकुंठ स्मशानभूमी, पुणे इथे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग एका बोर्डवर लिहीला आहे. अतिशय कळकट्ट अवस्थेतल्या त्या बोर्डकडे कुणाचे लक्षही जात नसेल. पण मला मात्र तो बोर्ड वाचून फार नवल वाटले. तुकारामांनी किती विविध विषयांवर अभंग रचले आहेत, विचार केला आहे. आणि किती कमी शब्दात गहन अर्थ मांडला आहे. अगदी मृत्यू आणि अंतिम विधी यांवर... Continue Reading →

होळी आणि संत

होळी ह्या सणाबद्दल महाराष्ट्रातील संत महात्मे काय म्हणत होते या उत्सुकतेने थोडा शोध घेतला आणि हे सापडले 👇 देह चतुट्याची रचोनि होळी । ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी ।।अजुनि का उगलासी।बोंब पडो दे नामाची ।।मांदियाळी मिळवा संतांची।तुम्हा साची सोडविण्या ।।धावण्या धावती संत अंतरंग ।संसार शिमगा सांग निरसती ।।एका जनार्दनी मारली बोंब।जन वन स्वयंभ एक जाले ।।... Continue Reading →

Food for Thought: Saint Tukaram and Mahatma Gandhi

सत्य असत्याशी मन केले ग्वाही।मानियले नाही । बहुमता।। — संत तुकाराम Meaning: We should not accept anything as truth just because it is followed by the majority; rather, we should find out what the truth is, based on reason and rationality.— Saint Tukaram (17th century) "In matters of conscience, the law of the majority has... Continue Reading →

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्।देहान्ते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर॥ हे परमेश्वरा, मला हे वरदान दे की माझा मृत्यू इतरांना कष्ट न देणारा (माझ्या चालत्या फिरत्या स्थितीत) व्हावा. माझं जीवन दयनीय नसावे व माझा मृत्यू तुझ्या सान्निध्यात येवो. — भीष्म (कृष्णाला) Oh Supreme Lord, let my death be without pain to the others (in my... Continue Reading →

मराठी पॉडकास्ट: Economics and Life ft. Dr. Ashish Kulkarni

काल अचानक शोधता शोधता स्वप्नील करकरे याच्या Youtube चॅनेल वर येऊन थांबलो. माझा Linkedin वरचा connect स्वानंद केळकर याची ह्या channel वरची मुलाखत दिसली. त्याबद्दल पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहीन. पण त्याच वेळेस अजून एक चर्चा नजरेस पडली ती म्हणजे डॉ. आशिष कुलकर्णी या इकॉनॉमिक्स च्या प्रोफेसर ची. स्वप्निलच्या चॅनेलचे नावाचं "econगल्ली" असे आहे. त्यावर तो Economics... Continue Reading →

सावरकर आणि जस्टीस लोया यांच्याबद्दल निरंजन टकले यांची दोन ऐकण्यासारखी भाषणे

जे लोकं RSS पुरस्कृत करमणुकीचे चॅनेल सोडून (ज्याला गोदी मिडिया असं सार्थ नाव आहे) काही सकस बघतात त्यांना निरंजन टकले यांचे नाव परिचित असेल.  निरंजन टकले यांची दोन ऐकण्यासारखी भाषणे इथे पोस्ट करत आहे. एक सावरकरांबद्दल आहे. आणि दुसरे जस्टीस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल.  सावरकरांबद्दलचे माझे मत शाळेत असल्यापासूनच्या काळापासून ते आटा पर्यंत बरंच बदललं... Continue Reading →

बहुजनवाद वि. ब्राह्मणवाद – डॉ. हरी नरके यांची मुलाखत

तुम्ही जर ब्राह्मण असाल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजप यांच्याशी संबंधित असाल तर पुढे न वाचता इथेच थांबा! ...  ...  ...  ...  ...  ...  जर तुम्ही पुढे वाचण्याचे धाडस केले असेल तर काही धक्के खायची तयारी ठेवा.  मी स्वतः ब्राह्मण (अगदी कोब्रा) असलो तरी मी RSS द्वेष्टा आहे. असे आम्ही मोजकेच लोक असू...पण आम्ही... Continue Reading →

पुलं, संघ आणि “समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर…?”

मागच्या रविवारी लोकसत्तात रवींद्र पंढरीनाथ यांचा एक वाचनीय लेख आला होता. शीर्षक होते: "समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?" त्याची मध्यवर्ती कल्पना पु ल देशपांडे यांच्या "समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर...?" या एका पुस्तकातील लेखावरून घेतली आहे. मला वाटतं एका दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख नंतर "एक शून्य मी" या त्यांच्या... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑