I came across this interesting article "10 Basic Programming Principles Every Programmer Must Follow" and it made me write this blog which I had been contemplating for a long long time. The article talks about best practices in coding, but what I want to write about is what I learnt from Software Programming in general... Continue Reading →
Demonetization – Archive
Yesterday (8th October 2017) we completed 11 months of #Demonetization; and now we are into the 12th month. We'll complete 1 year of Demonetization on 8th November 2017 and there is bound to be a lot of debate on whether Demonetization was successful or not, and to what extent (and at what cost). I have... Continue Reading →
Samuel Johnson Doodle on Google: Irony?
Today’s Google Doodle honors Samuel Johnson on his 308th birthday. Johnson is regarded as a great Lexicographer. Today some of you might Google to know meaning of lexicographer; however, few years ago you would have reached out for a dictionary – only to know that “lexicographer” is a person who compiles dictionaries! Irony, isn’t it?... Continue Reading →
राजा कालस्य कारणम्
कालॊ वा कारणं राज्ञॊ राजा वा कालकारणम्।इति ते संशयॊ मा भूद राजा कालस्य कारणम् ||१२|६९|७९ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयी तूं संशयांत पडू नको. कारण की, राजा हाच काळाला कारण आहे.In modern parlance: "People get the King/Government they deserve."
संत तुकाराम – काही अभंग
गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या न हो घोडे त्याचे भुंकणे न राहे, स्वभावाशी करील काये, श्वान शिबिके बैसविले,भुंकता, न राहे उगले तुका म्हणे स्वभावकर्म, काही केल्या न सुटे धर्म -संत तुकाराम कोडे = कौतुकाने शिबिके = पालखीत उगले = स्तब्ध , निवांत ------------------------------------------------ ४३४३ म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥ नको नको दर्शन त्याचें ।... Continue Reading →
आरसा:
आरसा:ते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार ढळली होती. गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थ होताच. आपल्याला दुःख झाले आहे, की नुसताच मनाला बधिर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हते. गीताच्या निधनाने तो हादरला होता. जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज जवळ जवळ वीस वर्षे त्याने आणि गीताने एकत्र... Continue Reading →
सुवर्णमुद्रा
सुवर्णमुद्रा:नुकतंच मी पुणे मराठी ग्रंथालयामधून शांता शेळके यांचं ’सुवर्णमुद्रा’ नावचे पुस्तक आणलं. त्यात छोट्या-छोट्या कविता, विचार, उतारे यांचे संकलन आहे. त्यातलेच काही वेचक इथे देत आहे!---------------------------------------------------------------------------------इशारा:तुम्ही जेव्हा उत्कट आनंदाच्या ऐन भरात असाल तेव्हा कुणालाही, काहीही वचन, आश्वासन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा अत्यंत संतापलेले असाल तेव्हा कुणाच्या कसल्याही पत्राचे उत्तर देऊ नका- चिनी म्हण---------------------------------------------------------------------------------सुख:कुणी तरी... Continue Reading →
नवस…
लोकं देवाला नवस बोलतात - की अमुक झाले तर तुला तमुक अर्पण करीन, दान करीन, देईन...मग देव त्यांच्या (सगळ्यांच्या नाही, काही पुण्यवान लोकांच्या) ईच्छा पूर्ण करतो. आणि लोकं देवाला बोललेला नवस फेडतात.मी मला स्वतःलाच नवस बोलतो. उदा. कौस्तुभ...तु हे केलेस तर मी तुला घेईन, किंवा तु ते केले नाहीस तर मी तुला ते देइन. त्यामुळे... Continue Reading →
साहित्य संमेलन – मला दिसले तसे…
¶मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आलो तेव्हापासूनच त्याबद्दल लिहायचे होते, लिहायला सुरुवातही केली होती पण काही ना काही कारणामुळे पूर्ण करणे राहून गेले होते...¶पुण्यात जे काही होते ते अखिल भारतीयच असते. आमच्या घराजवळ ’अखिल भारतीय शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळ’ आहे (त्या नवरात्र मंडळाचा गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा... Continue Reading →
वास्तुशास्त्र
सध्या लोकसत्ताच्या वस्तुरंग या पुरवणीत संजय पाटील यांची एक लेखमाला प्रसिद्ध होते. त्याचा विषय ’वास्तुशास्त्र’ हा आहे. मला मुळातच ह्या विषयचा तिटकारा आहे - तो त्यातल्या "शास्त्र" ह्या शब्दामुळे.माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातच हे ’वास्तुशात्र’ चे प्रस्थ माजले आहे, नाही, पद्धतशीरपणे ते माजवले आहे...आणि आपल्याकडची बिनडोक, पापभीरु आणि झटपट सुख मिळवण्याच्या मागे लागलेली आणि कायम... Continue Reading →

Recent Comments