नवीन डोमेन आणि गेस्ट ब्लॊग

नवीन डोमेन सेट अप केल्यावरचा हा माझा पहिलाच  ब्लॊग पोस्ट. अजून बऱ्याच लोकांना हा नवीन ब्लॊग माहितीच नाहिये (जणू काही जुन्या ब्लॊगला हजारो लोक भेट द्यायचे...असो)तर आता मी माझे मराठी आणि इंग्लिश ब्लॊग एकत्र केले आहेत. त्याच बरोबर एक ’गेस्ट ब्लॊग’ सुरु केला आहे. त्याबद्दलच मला थोडे लिहायचे आहे.माझ्या माहितीतले बरेच जण असे आहेत जे... Continue Reading →

अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखत

अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखतत्यांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत अनेक क्लीष्ट गोष्टी छान समजावून सांगितले आहे! अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखतKaustubh's podcast~ कौस्तुभ

लाचारी…

लाचारी...शरद पवारांचा आज जन्मदिन...त्यानिमित्तानी  पेपरमध्ये आलेल्या पान-पान भर जाहीराती पाहून मला काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या वेळचा एक प्रसंग आठवला...एक कट्टर शिवसैनिक (तिसऱ्या किंवा चौथ्या फळीतला) एका न्यूज चॆनेल वर... ’हिंदूह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे...’ वगैरे वगैरे बोलत होता...म्हणजे त्या चॆनेल वर त्या सूत्रधारानी ’तुमचे मत थोडक्यात मांडा...तुम्हाला मी २ मिनिटांचा वेळ देतो आहे’ असे म्हटल्यावर... Continue Reading →

ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे

ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या ...बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली...कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली...पण ते... Continue Reading →

समर्थ रामदास स्वामीं विषयी थोडेसे (बऱ्याच विषयांतरासकट)

नुकतेच मी पुणे मराठी ग्रंथालय इथून समर्थ रामदास यांच्यावरचे एक पुस्तक आणले होते...अचानकच मिळाले आणि जरा चाळल्यावर घ्यावेसे वाटले.तसा मी ’रामदासी’ नाही...म्हणजे रामदासांचे जास्त काही वाचलेले नाही...त्या मानाने तुकारामांना बरेच follow करतो...रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे... Continue Reading →

देश माझा, मी देशाचा

नुतकेच मी लालक्रुष्ण अडवाणी यांचे ’देश माझा, मी देशाचा’ हे आत्मचरित्र वाचले. खूप दिवसांनी एक चांगले राजकीय आत्मचरित्र वाचायला मिळाले. तसा मी संघ किंवा भाजप च्या विचारसरणीशी सहमत नाही...किंबहुना विरोधातच आहे. पण तरिही अडवाणी मला नेते म्हणून आवडतात. २००९ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पुण्यातल्या प्रचारसभेलाही मी गेलो होतो - भाजपला मत देणार नाही ह्याची खात्री असूनही... Continue Reading →

’शब्दबंबाळ’ मराठी भाषा आणि सावरकर

परवाच ’महराष्ट्र दिन’ झाला (खरे तर सद्यस्थिती पाहाता ’महाराष्ट्र दीन’ असे म्हटले पाहिजे)... त्यानिमित्त ’सकाळ’ मध्ये माधव गाडगीळ यांचा मराठी भाषेबद्दल एक लेख आला आहे. माधव गाडगीळ हे जुन्या काळातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांचे सुपुत्र - आणि ते स्वतःदेखील शास्त्रज्ञ आहेत. मराठीत साधे आणि सोपे शब्द प्रचलीत करण्यापेक्षा क्लिष्ट आणि दुर्बोध शब्द वापरण्याकडेच तथाकथित... Continue Reading →

Two Monks

"Two monks were traveling together when they came across a river crossing. There on the bank, they saw a beautiful woman, finely dressed, who wished to cross the river but was unable to do so. Without a word, the older monk simply picked up the woman and carried her to the other side.The young monk,... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑