Latest Podcast of Kunal Shah

Kunal Shah is a controversial personality. I can say so based on my personal experience. Once I criticized him on Twitter and then he sent me DMs on Twitter and started arguing with me and psycho-analyzing me. I realized at that time that he is deeply insecure and vulnerable inside. Or he considers others as... Continue Reading →

आयुष्यावर बोलू काही: २२ वर्षे

आयुष्यावर बोलू काही ला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमुक तमुक या पॉडकास्टवर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा २ तासांची मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली.  सलील कुलकर्णी हा आगाऊ असला तरी विचारी आणि ओरिजिनल आहे. संदीप खरे मला आवडतो.  त्यामुळे हा पॉडकास्ट मला बघायचा आहे. सुरु केलाय, आणि सुरुवात तरी चांगली वाटली  https://www.youtube.com/watch?v=Q8knkYb5lZA

Remembering Dr. Jayant Narlikar…

I had a privilege of visiting IUCAA, Pune in early 90's when I was in school (7th or 8th standard probably) and listen to Dr Narlikar. I didn't know how great he was, but he could still connect with the kids.As I grew older I started understanding his greatness. The good part was that he... Continue Reading →

AI ची जादू आणि उद्याचे जग – श्री. अच्युत गोडबोले | Magic of AI & the world tomorrow – Achyut Godbole

अच्युत गोडबोले यांनी नुकतेच "AI ची जादू आणि उद्याचे जग" या विषयावर एक अतिशय माहितीपूर्ण आणि रसाळ व्याख्यान दिले.  अच्युत गोडबोले हे अतिशय विद्वान आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी तळमळ असलेले व्यक्ती आहेत. बरेचदा ते पाल्हाळ लावतात आणि आत्मप्रौढी देखील बऱ्याच प्रमाणात असते. पण त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि चांगल्या हेतूबद्दल शंकाच नाही. अजून ए चांगली गोष्ट म्हणजे ते... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑