डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची एक अतिशय सुंदर मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. RSS ची १०० वर्षे, स्वामी विवेकानंद आणि संघाचा दुतोंडीपणा याबद्दल अतिशय मार्मिक विवेचन दाभोळकर यांनी केले आहे. मी माझ्या अनेक संघी मित्रांना आणि नातेवाईकांना ही मुलाखत पाठवली आहे. तुम्ही पण जरून ऎका. https://www.youtube.com/watch?v=abkXpMCv-rI
संघ (RSS) म्हणजे नक्की काय?
नुकतीच एका पॉडकास्ट वर "संघ (RSS) म्हणजे नक्की काय?" ही संघाचा स्वयंसेवक विश्वेश पंडित याची मुलाखत बघितली. संघाबद्दलच्या अनेक नवीन किंवा कमी प्रचलित गोष्टी त्यानी सांगितल्या. माझा संघावर कमालीचा राग का आहे याची पुन्हा उजळणी झाली. अतिशय खोटारडे, आत्मकेंद्री आणि जाड कातडीचे लोक हे अट्टल संघोटे होतात. ह्या मुलाखतीतून त्याचा चांगला प्रत्यत येतो. संघाबद्दलचे माझे... Continue Reading →
प्रश्न विचारला म्हणून संघ शाखेत मला मारहाण झाली : सुदर्शन चखाले
निरंजन टकले यांच्याबद्दल मी नुकतेच एका ब्लॉग मध्ये लिहिले. त्यांचे सावरकरांबद्दलचे विचार इ. नुकताच त्यांच्या youtube चॅनेलवर एका पूर्वाश्रमीच्या शाखेतल्या स्वयंसेवकांची (जो नंतर शहाणा झाला आणि शाखेपासून विभक्त झाला) मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ती सर्वांनी आवर्जून पहावी /ऐकावी म्हणून इथे प्रसिद्ध करत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी मला आधीपासून माहिती आहेत आणि जवळून पहिल्या आहेत. मी स्वतः... Continue Reading →

Recent Comments