राहुल देशपांडे अभिनित "अमलताश" हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी येऊन गेला. हा खरं तर त्याचा पहिला चित्रपट... "मी, वसंतराव" च्या ही आधीचा. पण तो खूप उशिरा प्रदर्शित झाला. थिएटर मध्ये कधी आला आणि कधी गेला ते समजलंच नाही. नंतर तो OTT वर आला तेव्हा मी एकदा पहायला सुरुवात केली होती, पण जेमतेम 10 मिनिटे पाहिल्यावर काही... Continue Reading →
राहुल देशपांडे ची “अमुक तमुक” वरील मुलाखत
नव्या पिढीतल्या, आजच्या मराठी संगीत कलाकारांमध्ये मला राहुल देशपांडे आवडतो. कधी कधी काही काही गोष्टी आवडत नाही...पण एकूण सध्या तरी आवडणाऱ्या गोष्टी खूप जास्त आहेत. सध्या तरी म्हणायचं कारण असं की हल्ली कोणाबद्दलही शाश्वती देता येत नाहीत. त्यामुळे कायम उदो उदो करावेत असे फार कमी लोक आहेत. असो. अमुक तमुक ह्या पॉडकास्ट चा होस्ट मला आवडत... Continue Reading →
The Rahul Deshpande Collective: तू जहाँ जहाँ चलेगा आणि “नंद” राग
राहुल देशपांडे चा Youtube चॅनेल मी नियमितपणे बघतो. आधी त्यांनी त्याच्या रियाझाचे, सहज गातानाचे व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर काही कलाकारांबरोबर collaboration करत काही गाणी record केली. आता त्याने The Rahul Deshpande Collective नावाने एक उपक्रम सुरु केला आहे ज्यात तो एखादे गाणे सादर करतो, आणि मग त्या गाण्याबद्दलची माहिती सांगतो आणि मग त्याच्या पद्धतीने... Continue Reading →

Recent Comments