दिवसभर कितीही दंगा केलातरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाहीघरापासुन दूर आता म्हणूनच कदाचितशांत झोप कधी लागली नाहीकुणी विचारतं .."तुला घरी जावसं वाटत नाही?"कसं सांगू त्यांना, घरातून निघतानाआईला मारलेली मिठी सोडवत नाहीआई, तू सांगायची गरज नाहीतुला माझी आठवण येतेआता माझ्यासाठि डबा करायचा नसतोतरीहि तू सहा वाजताच उठतेसतुझ्या हातचा चहातुझ्या हातची पोळीतुझ्या हातची माझी नावडती भाजीही... Continue Reading →

Recent Comments